वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

देवतांचे अंगी असता व

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085943 · अभंग क्र. १५४७

1547.
देवतांचे अंगी असता विपरित । परी संतकृपा त्वरित करिती जगी ॥१॥
जैसी भक्ति देखती तैसे ते पावती । परी संतांची गती विचित्रची ॥२॥
वादक निंदक भेदक न पाहाती । एकरुप चिंतीं मन ज्यांचें ॥३॥
भक्ति केल्या देव तुष्टे सर्वकाळ । न करिता खळ म्हणवी येर ॥४॥
संतांचे तो ठायी ही भावना नाही । एका जनार्दनी पायी विनटला ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग