वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १५. आपल्या स्थितीसंबंधाने जनाशी उद्गार

याचिलागी तुमचा करितस

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088733 · अभंग क्र. ८४०

840.
याचिलागी तुमचा करितसे धावा ।
रात्रंदिवस देवा आळवूनि ॥१॥
नेणे जप तप स्नान संध्या विधी ।
जड माझी बुध्दि प्रज्ञाहीन ॥२॥
नाही आश्रमाचे घडले विहित ।
न कळे उचित नित्यादिक ॥३॥
निळा म्हणे माझा कैसा परिपाक ।
वैकुंठनायक तुम्ही जाणा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग