वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 1. संत निवृत्तीनाथ निवडक अभंग

भाव भक्ती प्रेमा दया

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072895 · अभंग क्र. ३

3.
भाव भक्ती प्रेमा दया शांती क्षमा । अखंडित प्रेमा असो द्यावा ॥१॥
सर्वाभूती भजन करावे सर्वथा । रामनाम कथा आरंभाव्या ॥२॥
आपपर देही विचार करावा । हरिनामे दोहावा सर्वारूपी ॥३॥
निवृत्तीचे जाप्य आनु नाही चिती । रामनामे तृप्ति सदा असे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग