वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 179. गुरुची स्तुती

सद्गुरुनायके पूर्ण क

🙏 4. संत नामदेव · ABH-082349 · अभंग क्र. १४००

1400.
सद्गुरुनायके पूर्ण कृपा केली | निजवस्तु दाविली माझी मज ॥१॥
माझे सुख मज दावियेले डोळा | दिधली प्रेमकळा ज्ञानमुद्रा ॥२॥
तया उतराई व्हावे कवण्या गुणे | जन्म नाही येणे ऐसे केले ॥३॥
नामा म्हणे निकी दावियेली सोय न विसरावे पाय विठोबाचे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग