नामामृत पुढे । कायसे
1172.
नामामृत पुढे । कायसे अमृत बापुडे ॥१॥
ऐसा नामाचा बडिवार । गोडी जाणे गिरिजावर ॥२॥
नामे जोडें ब्रह्माज्ञान । भुक्ति मुक्ति नामे जाण ॥३॥
एका जनार्दनी सार । ब्रह्माज्ञानाचें हे घर ॥४॥