वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 151. श्री ज्ञानेश्वर समाधी

देवसमागमे परतले भार

🙏 4. संत नामदेव · ABH-081769 · अभंग क्र. ११०५

1105.
देवसमागमे परतले भार | केला हरिगजर समाधीसी ॥१॥
नव दिवस संत समाधीजवळी | देव चंद्रमौळी कीर्तनासी ॥२॥
शुद्धमार्गेसर दशमी भोजने | विधी नारायणे संपादिली ॥३॥
एकादशी कीर्तन द्वादशी पारणी | मग ऋषि मुनि संतोषले ॥४॥
त्रयोदशी देव रिघाले बाहेरी | धन्य आळंकापुरी ज्ञानराज ॥५॥
नामा म्हणे धन्य पलाटण पाउली | पंचक्रोश ठेली सकळ तीर्थे ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग