वेनुवादन
125.
वेनुवादन
त्रिभंगी देहुडे उभे वृंदावनी । वेणू चक्रपाणी वाज-वितो ॥१॥
तयावरी गायी टाकिताती माना । बाळे स्तनपाना विसरती ॥२॥
सर्प आणी नाग मुंगूसे बैसती । जळेंही वाहाती विस-रली ॥३॥
हस्ती सिंह एके ठावी बैसताती । भ्रमर भूलती वेणुनादे ॥४॥
विंचरिती वेणी तेथे राहे फणी । करिता भोजनी ग्रास मुखी ॥५॥
