वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 7. वाराचे अभंग › 4. बुधवारचे अभंग

विठ्ठल विठ्ठल येणे छ

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073646 · अभंग क्र. २०

20.
विठ्ठल विठ्ठल येणे छंदे । ब्रम्हानंदे गर्जावे ॥१॥
वाजे टाळ टाळ्याटाळी । होइल होळी विघ्नांची ॥धृ॥
विठ्ठल आदी अवसानी । विठ्ठल मनी स्मरावा ॥२॥
तुका म्हणे विठ्ठलवाणी । वदा कानी आईका ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग