दोही बाही संतांची सभ
3.
दोही बाही संतांची सभा । सिंहासनी उभा श्रीविठ्ठल ॥१॥
गाती नारद तुंबर प्रेमे । हरीची नामे गर्जती ॥२॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलु उभा । त्रैलाक्याची शोभा शोभतसे ॥३॥