आरंभी आवडी आदरे आले
2.
आरंभी आवडी आदरे आले नाम ।
तेणे सकळ सिध्दि जगी झाले पुर्णकाम ॥१॥
रामकृष्ण गोविंद गोपाळा ।
तू मायमाउली जीविंचा जिव्हाळा ॥२॥
तुझियेनि नामे सकळ संदेह फिटला ।
बापरखुमादेविवरु श्रीविठ्ठला ॥३॥
2.
आरंभी आवडी आदरे आले नाम ।
तेणे सकळ सिध्दि जगी झाले पुर्णकाम ॥१॥
रामकृष्ण गोविंद गोपाळा ।
तू मायमाउली जीविंचा जिव्हाळा ॥२॥
तुझियेनि नामे सकळ संदेह फिटला ।
बापरखुमादेविवरु श्रीविठ्ठला ॥३॥