वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 110. स्त्री - अभंग ३०१३ ते ३०४१

मातेचिया गळा न मिले

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087060 · अभंग क्र. ३०२०

3020.
मातेचिया गळा न मिले गळसरी । बाइलेसी सरी सोनियाची ॥१॥
मातेचिये हाता न मिळे कांकण । बाइले करी तोडे घडी जाण ॥२॥
मातेसी न मिळे अंगी चोळी । बाइलेसी नेसवी चंद्रकळा काळी ॥३॥
बाइले आधीन ठेविले जिणें । एका जनार्दनी नरकी पेणे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग