वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 31. संत माणकोजी बोधले › 1. संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा › 1. संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा › 1. संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110

उठा उठा हो रुक्माई स

🙏 31. संत माणकोजी बोधले · ABH-080983 · अभंग क्र. १६

16.
उठा उठा हो रुक्माई सावध करा गोपाळा ।
फुली पहाट झाली पक्षांच्या वेळा ॥
होतो वाद्याचा गजर तुरे वाजती कहाळा ।
करी घेऊनिया आरत्या उभ्या गोपिका बाळा ॥
द्वारा उभे भक्तजन दोनी जोडुनी हात ।
तयास द्यावे दर्शन आम्हा करी सनाथ ॥
नारद तुंबर उभे हरिगुण गात ।
छपन्न कोटी यादव ते ही मिळाले समस्त ॥
बोधला म्हणे देवा मस्तकी ठेवा हात ।
जन्मोजन्मी द्वारी उभा हरिगुण गात ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग