उघडा देव दिंगबर भक्त
2394.
उघडा देव दिंगबर भक्त । दोहींचा सांगात एक जाहला ॥१॥
देव नागवा भक्त नागवा । कोणाची केशवा लाज धरु ॥२॥
देव निलाजरा भक्त बाजारी । देहामाझारी उरीं नाही ॥३॥
उघडे नागवें जाहलें एक । एका जनार्दनी देखणे देख ॥४॥