वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २२. हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो

आले शरण त्याचा करी प

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089144 · अभंग क्र. १२००

1200.
आले शरण त्याचा करी प्रतिपाळ ।
न म्हणे हा दुर्बळ सदैव काही ॥१॥
नेदी लागो वारा कल्‍पनेचा तया ।
न वजे पासोनिया दुरी कोठे ॥२॥
ब्रम्हरस मुखी घाली नामामृत ।
नेदी तुटों आर्त आवडीचे ॥३॥
निळा म्हणे यासी भक्ताचा अभिमान ।
उभा म्हणऊन युगे जाता ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग