आळी करिता नामदेव ।
1201.
आळी करिता नामदेव ।
जेविती स्वयमेव सांगाते ॥१॥
सांवत्याचे उदरी बैसे ।
पुंडलिका वसे दृष्टीपुढे ॥२॥
कूर्म्याचिये धावे भेटी ।
मेहत्या कंठी माळ ओपी ॥३॥
निळा म्हणे निर्जनवासी ।
संतोबासी न विसंबे ॥४॥
1201.
आळी करिता नामदेव ।
जेविती स्वयमेव सांगाते ॥१॥
सांवत्याचे उदरी बैसे ।
पुंडलिका वसे दृष्टीपुढे ॥२॥
कूर्म्याचिये धावे भेटी ।
मेहत्या कंठी माळ ओपी ॥३॥
निळा म्हणे निर्जनवासी ।
संतोबासी न विसंबे ॥४॥