वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 11. उपदेश

मृदु वाहे पाणी । वृज

🙏 16. संत जनाबाई · ABH-074024 · अभंग क्र. २४१

241.
मृदु वाहे पाणी । वृजमानी ऐसे लाणी ॥1॥
क्षमा ऐसी जिवी । क्रोधभूत हे पृथ्वी ॥2॥
गंधमाती सरी । करुनी आपुली कस्तुरी ॥3॥
गुणदोष मना नाणी । म्हणे बहिरी होय जनी ॥4॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग