अंगी हो पै शांती । द
240.
अंगी हो पै शांती । दया क्षमा सर्वाभूती ॥1॥
जेथे जाऊन पाहे देवा । ब्रह्मादिक करिती सेवा ॥2॥
आवडी असे पै कीर्तनी । लवे संतांचे चरणी ॥3॥
जैसी दया पुत्रावरी । तेचि पाहे चराचरी ॥4॥
बहु अपराध केला । म्हणे जनी तो रक्षिला ॥5॥