वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २३. संतांचे वर्णन

भवसिंधु त्या पायवाट

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089534 · अभंग क्र. १३६१

1361.
भवसिंधु त्या पायवाट ।
मायाघाट उतरले ॥१॥
गर्जत विठोबाच्या नामे ।
गेले व्योमे निजपंथे ॥२॥
परब्रम्हा वरावरी ।
भेटले हरि विश्वात्मया ॥३॥
निळा म्हणे जोडली पदे ।
ब्रम्हानंदे डुल्लती ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग