वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २३. संतांचे वर्णन

भक्तांवीण देवालागी ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089495 · अभंग क्र. १३६०

1360.
भक्तांवीण देवालागी ।
पुसते जगी कोण दुजे ॥१॥
नामहि नव्हते रुपहि नव्हते ।
कैसेनि जाणते कोण तया ॥२॥
परेहि परता परदेशी होता ।
केला भक्ती सरता आपुल्या बळे ॥३॥
निळा म्हणे तो देवसा केला ।
भक्ती आणिला नामा रुपा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग