शिव शिव अक्षरे दोन ।
987.
शिव शिव अक्षरे दोन । जो जपे रात्रंदिन ॥१॥
धन्य तयाचा संसार । परमार्थाचें तेंच घर ॥२॥
सदोदित वाचे । जपे शिव शिव साचे ॥३॥
एका जनार्दनी शिव । सोपा मंत्र तो राणीव ॥४॥