वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

न लगे चंदना पुसावा प

🙏 3. संत तुकाराम · ABH-080640 · अभंग क्र. ३३२८

3328.
न लगे चंदना पुसावा परिमळ । वनस्पतिमेळ हाकारुनी ॥१॥
अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी । धरिता ही परी आवरे ना ॥धृपद॥
सूर्य नाही जागे करीत या जना । प्रकाश किरणा कर म्हूण ॥२॥
तुका म्हणे मेघ नाचवी मयूरे । लपविता खरे येत नाही ॥३॥

अर्थ :
अरन्यातील चंदनवृक्षाला आपल्यातील चंदन सुगंधाचा पुरावा इतर वृक्षाणा द्यावा लागत नाही. अतःकरणातील सत्य आपोआप बाहर पडते, हा त्याचा स्वभाव आहे. सूर्य जगाला 'जागा हो' असे म्हणत नाही किव्हा सूर्य किरणे तसे सांगत नाही, उगवने हा त्यांचा मूळ स्वभाव आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आकाशात मेघांची दाटि झाली की मोर त्याचा आनंद लपवून ठेउ शकत नाही, नाचू लागतात. त्याप्रमाणे सत्य लपत नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग