वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

जीव हा ब्राह्मण म्हण

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076067 · अभंग क्र. २५४

254.
जीव हा ब्राह्मण म्हणावे इत्यर्थ ।
तरी येथे अर्थ सापडेना ॥१॥
सर्वाठायी जीव सारिखाचि एक ।
पशु पक्षी देख चांडाळादी ॥२॥
पुढे जीव होती मागे बहु जाले ।
ब्राह्मणत्व आले नाही तया ॥३॥
बहेणि म्हणे जीव प्राणिमात्री एक ।
ब्राह्मणत देख म्हणो नये ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग