वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 7. वाराचे अभंग › 7. शनिवारचे अभंग

पैल आला राम रावणासी

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073687 · अभंग क्र. ६

6.
पैल आला राम रावणासी सांगती ।
काय निदसुरा निजलासी भूपती ॥१॥
अवघे लंकेमाजी झाले रामाचे दूत ।
व्यापले सर्वत्र बाहेरी भीतरी आंत ॥२॥
अवघे अंगलग तुझे वधियले वीर ।
होई शरणागत किंवा युद्धासी सादर ॥३॥
तुका म्हणे ऐक्याभावे रामासी भेटी ।
करुनि घेई आता या संबंधेंसी तुटी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग