वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 135. श्री विठ्ठल महात्म्य

आषाढी कार्तिकी हेचि

🙏 4. संत नामदेव · ABH-083116 · अभंग क्र. ३६५

365.
आषाढी कार्तिकी हेचि आम्हा सुगी |शोभा पांडुरंगी घनवटे ॥१॥
संतांची दर्शने हेंचि पीक जाण |देता आलिंगन देह निवे ॥२॥
देह निवे किती नवल सांगावे |जीवासी दुणावे ब्रह्मानंद ॥३॥
नामा म्हणे यासी मूळ पांडुरंग |त्याचेनि अव्यंग सुख आम्हा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग