वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 111. धन - अभंग ३०४२ ते ३०५१

घालूनिया काखे धन । स

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084123 · अभंग क्र. ३०४३

3043.
घालूनिया काखे धन । सदा मागे जो कोरान्न ॥१॥
धन्य वाया जिणें पाही । श्वान सुकर सम तेही ॥२॥
असोनिया दरिद्रता । सदा धर्मावरी चिंता ॥३॥
द्रव्य पदरी बहु आहे । अतिथि रिक्त हस्ते जाये ॥४॥
एका जनार्दनी ऐसे पामर । नरक भोगिती अघोर ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग