वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 95. वैराग्य - अभंग २६४८ ते २६५४

मी एक शुची जग हे अपव

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087453 · अभंग क्र. २६५३

2653.
मी एक शुची जग हे अपवित्र । कर्माचि विचित्र वोढवले ॥१॥
देखत देखत घेतसे विख । अंती ते सुख केवी होय ॥२॥
अल्पदोष ते अवघेंची टाळी । मुखे म्हणे सर्वोत्तम बळी ॥३॥
अभिलाषें अशुची झालासे पोटी । एका जनार्दनी नव्हेंचि भेटी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग