वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ५. संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे › 231. सुदामचरित्र

भक्षूनिया पोहे संतुष

🙏 4. संत नामदेव · ABH-083967 · अभंग क्र. २२३८

2238.
भक्षूनिया पोहे संतुष्ट जाहला । मग आनंदला नारायण ॥१॥
विश्वकर्म्यालागी तेव्हा आज्ञा केली । क्षणांत रचिली सुदामपुरी ॥२॥
सर्व सुवर्णाची द्वारकेप्रमाणे । ब्राम्हणासी दान गुप्त दिल्हे ॥३॥
नामा म्हणे दुजा नाही देवावीण । देतांघेता जाण पांडुरंग ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग