वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १५. आपल्या स्थितीसंबंधाने जनाशी उद्गार

नेटकेंचि दैव उघडले आ

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088726 · अभंग क्र. ८०७

807.
नेटकेंचि दैव उघडले आजी ।
तो हा मजमाजी संचरला ॥१॥
आता कैसे करु मी यासी ।
नावरेंचि मनासी आवरिता ॥२॥
सुदिन घटका सांपडली होती ।
ते पडिली अवचिती हाती याचे ॥३॥
निळा म्हणे मी मज माझे ।
हिरोनिया वोझे नेले सकळ ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग