अर्थी - अभंग २६६९
2669.
अर्थी - अभंग २६६९
अर्थ नाही जयापाशीं । असत्य स्पर्शेना तयासी ॥१॥
अर्थापाशीं असत्य जाण । अर्थापाशीं दंभ पूर्ण ॥२॥
अर्थापोटी नाही परमार्थ । अर्थापोटी स्वार्थ घडतसे ॥३॥
अर्थ नका माझे मनी । म्हणे एका जनार्दनी ॥४॥