कसा मला टाकुनी गेला
122.
कसा मला टाकुनी गेला राम ॥धृ.॥
रामविणा जीव व्याकुळ होतो । सुचत नाही काम ॥१॥
रामविण मज चैन पडेना । नाही जीवासी आराम ॥२॥
एका जनार्दनी पाहुनीं डोळा । स्वरुप तुझे घनःश्याम ॥३॥