वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 190. प्रेम कलह

पंढरीनिवासा सख्या पा

🙏 4. संत नामदेव · ABH-082701 · अभंग क्र. १६५१

1651.
पंढरीनिवासा सख्या पांडुरंगा | करी अंगसंगा भक्ताचिया ॥१॥
भक्त कैवारिया होसी नारायणा | बोलता वचना काय लाज ॥२॥
मागे बहुतांचे फेडियेले ऋण आम्हांसाठी कोण आली धाड ॥३॥
वारंवार तुज लाज नाही देवा | बोल रे केशवा म्हणे नामा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग