वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 180. सौरी ३७६२ ते ३७७०

जातिभ्रष्ट झाली सौरी

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090402 · अभंग क्र. ३७६६

3766.
जातिभ्रष्ट झाली सौरी हिंडे दारोदारी । सावले उचकुनी जगासी दावी डौर वाजवी करी।१॥चाल सख्या रामा । सुख होईल आम्हा ॥धृ.॥ हागरा दादल्या पादरी बायकु जावई देखोनि हांसे । घरची सुन नागवी नाचेपोटीपोर पिसे ॥२॥ शेंबडाव्याही चिपडी विहिण दोघांप्रती मोठी । विहिणलाजुन हळुच पाहे व्याही नाक चाटी ॥३॥ बाईलबाहीरख्याली दादला तिचा भोळा । पर पुरुषपाहुनिया खुणाविती डोळा ॥४॥ ऐसी सौरी गमजाकरी डोर छंदे नाचे । एका जनार्दनी पायी अखंडनाम वाचे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग