वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 2. संत ज्ञानेश्वर निवडक अभंग

पाहे पा ध्वजेचे चिरग

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072855 · अभंग क्र. ५५

55.
पाहे पा ध्वजेचे चिरगुट । राया जतन करिता कष्ट ॥१॥
तैसा मी एक पतित । परि तुझा मुद्रांकित ॥२॥
मसीपत्र ते केवढे । रावो चालवी आपुल्यापाडे ॥३॥
बापरखुमादेविवरदा । सांभाळावे आपुल्या ब्रिदा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग