ब्राह्मणाचे पोर । मा
93.
ब्राह्मणाचे पोर । मागे दूध रडे फार ॥1॥
माता ह्मणे बालकासी । दूध मागे देवापासी ॥2॥
क्षिराब्धीची वाटी । ह्मणे जनी लावी ओंठी ॥3॥