वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 194. आत्मनिवेदन कृपादान

का रे विष्णुदासा कोम

🙏 4. संत नामदेव · ABH-082631 · अभंग क्र. १७९१

1791.
का रे विष्णुदासा कोमाईलासी वदनी | गांजिलासी कवणी दुराचारी ॥१॥
क्षण एक जीव न गमे मज वेगळा | मीहि त्या जवळा सदा असे ॥२॥
वैकुंठ भुवन नलगे माझे चित्ती | झणी याचि संति होईल तुज ॥३॥
लक्षुमिचे विलासी न घडे माझे मन | झणी याचे प्राण जाजावती ॥४॥
मी वो यांचे प्राण हाहि माझे मन | जाणती हे खूण भक्त माझे ॥५॥
म्हणोनि जवळी बोलाविला केशिराजें| नामा धरी वोजे चरण दोन्ही ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग