वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

संत केवळ घातकी पाही

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085929 · अभंग क्र. १६६८

1668.
संत केवळ घातकी पाही । परी त्यासि पातक नाही ॥१॥
निजबोधाचे करुनी फांसे । दोघे गोसावी मारिले कैसे ॥२॥
अती खाणोरिया कर्म करी । दिवसा जाळिले गांव चारी ॥३॥
एका जनार्दनी घातकी मोठे । त्यासी अंतक केवी भेटे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग