पालटे भावना संताचे स
1667.
पालटे भावना संताचे संगती । अभाविकांहि भक्ति प्रगटतसे ॥१॥
ऐसा ज्याचा उपकार । मानिती निर्धार वेदशास्त्रे ॥२॥
तारितीं आणिकां देऊनि विठ्ठलमंत्र । एका जनार्दनी पवित्र नाम गाती ॥३॥