वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

जय जय कृष्ण कृपाळा ।

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076056 · अभंग क्र. ६२२

622.
जय जय कृष्ण कृपाळा ।
मोहनमानस दीनदयाळा॥धृ॥
मंजुळ वेणू सुस्वर वाजत ।
मोहियल्या ब्रजबाला ॥१॥
यमुनाजळ अतिनिर्मळ वाहत ।
तन्मय गोधनमेळा ॥२॥
रविशशिमृग अहि जीवतरूतृण ।
भूली पडे सकळाला ॥३॥
नेणती देह, ध्वनी श्रवणी, नयनी ।
पहाती, हो हरिलीला ॥४॥
बहिणी म्हणे श्रुती नेणती हे याती ।
जातनती भेद लयाला ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग