वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 193. मागणे

मोक्षपद जरी अभिलाषिन

🙏 4. संत नामदेव · ABH-082572 · अभंग क्र. १७४५

1745.
मोक्षपद जरी अभिलाषिन चित्ती | झणी मज अंतरती चरण तुझे ॥१॥
निर्वासना चित्ते भजन तुझे करिता | झणी या सायुज्जता देसी मज ॥२॥
मग मी काय करू वैकुंठनायका | ऐशा प्रेमसुखा कोठे पाहो ॥३॥
ध्यान सुखे करू पाहे हृदयकमळी | पक्षिणी ऐसी आळी करिशी झणी ॥४॥
संकल्पे यावे वाटे चरणाजवळी | विकल्प काजळी झणी देशी ॥५॥
नामा म्हणे आता कांहींच मी न करी मज होतु कोटीवरी गर्भवास ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग