आम्ही जाहालों गोसावी
2657.
आम्ही जाहालों गोसावी । आमची विभूत चालवावी ॥१॥
भांग भुरका हे साधन । शिष्य मिळाले चहुकोन ॥२॥
हे तो सोंगाचे साधन । राजी नाही जनार्दन ॥३॥
एका जनार्दनी भाव । भाव तेथे वसे देव ॥४॥