तोचि एक संसारी । वाच
3161.
तोचि एक संसारी । वाचे हरिनाम उच्चारी ॥१॥
न करी आणिक पै धंदा । नित्य आठवी गोंविदा ॥२॥
हरिनाम चिंतना । ज्याची रंगली रसना ॥३॥
एका जानर्दनीं संत । ज्याचे समाधान चित्त ॥४॥