चांगा वटेश्वर मुक्त
1132.
चांगा वटेश्वर मुक्ता निवृत्तीश्वर | सावंता कुभार ऐहिक ते ॥१॥
एके ठायी मिळाले परब्रह्म गवसून | सोपान मध्यभागी ॥२॥
सोपान वटेश्वर घेतले वोसंगळा | माळा घाली गळा पुंडलिक ॥३॥
सोपान वटेश्वर पूजिती आवडीने | संगती निधान पांडुरंग ॥४॥
आनंदाने सारे बेसले एकवट | विस्तारिळे ताट रखुमाईने 1 ५॥
नारा विठा गोंदा बोलाविला माहादा | नामा म्हणे पुजा अवघे जन ॥६॥
|
