दुरी ठेली कर्माकर्मे
680.
दुरी ठेली कर्माकर्मे ।
तुमच्या धर्मे विठोबा ॥१॥
आळविता मुखी नाम ।
सकळही काम परिपूर्ण ॥२॥
होते संचित जोडले काही ।
ठेविले पायी तुमचे ते ॥३॥
निळा म्हणे माझे मज ।
वाटे गुज आतुडले ॥४॥
680.
दुरी ठेली कर्माकर्मे ।
तुमच्या धर्मे विठोबा ॥१॥
आळविता मुखी नाम ।
सकळही काम परिपूर्ण ॥२॥
होते संचित जोडले काही ।
ठेविले पायी तुमचे ते ॥३॥
निळा म्हणे माझे मज ।
वाटे गुज आतुडले ॥४॥