उदकी बुडता क्षिति ता
2150.
उदकी बुडता क्षिति तारियेळी | भूते सारियेली दाढेवरी ॥१॥
अद्यापि तू होसी ऐसा. हृषिकेशी | धरूनि मारिसी बळिबंत ॥२॥
नामा म्हणे धन्य अघटित करणी | दाढेसी धरूनि वराह तू ॥३॥