वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

या रे पंढरिसारिखे क्

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076043 · अभंग क्र. ६२५

625.
या रे पंढरिसारिखे क्षितिवरी आणीक सांगा दुजे ।
मुक्तीमोक्ष मुमुक्षु तीर्थगण हे संसृत्य ज्याचेनि जे॥
वाजे साट सदा कसा यम-शिरी आनंद वाटे जना ।
ऐसे क्षेत्र तपोबळी अकल हे ये ना कदा वर्णना॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग