वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २३. संतांचे वर्णन

नाठवीता स्वये दयावी

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089526 · अभंग क्र. १३३४

1334.
नाठवीता स्वये दयावी आठवण ।
ते तो आहे खूण सद्गुरुची ॥१॥
ऐशिया प्रकारे बोधविता शिष्या ।
अंतरी प्रकाशा काय उणे ॥२॥
आपुले स्वराज्य फावे आपणासी ।
नित्य सदभ्यासी तद्रूपता ॥३॥
निळा म्हणे ऐशी सद्गुरुपे कळा ।
परी आहे विरळा बोधक तो ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग