वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 72. आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२

पाहता पाहतांभुललें म

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086680 · अभंग क्र. २०४१

2041.
पाहता पाहतांभुललें मन । धरिले चरण हृदयी ॥१॥
वेधे वेधिला जीव प्राण । ब्रह्माज्ञान नावडे ॥२॥
तीर्थाचे जे अधिष्ठान । पुण्यपावन चंद्रभागा ॥३॥
सकळ देवांचा देव उभा । एका जनार्दनी गाभा लावण्याचा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग