वाचे विठ्ठल बोलावें
2042.
वाचे विठ्ठल बोलावें । मग पाऊल ठाकावे ॥१॥
ऐसा ज्याचा नेमधर्म । मुखी विठ्ठलाचें नाम ॥२॥
सर्वकाळ वाचे । विठ्ठलनाम वदती साचे ॥३॥
कुळधर्म आमुचा । म्हणे एका जनार्दनाचा ॥४॥