वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 103. संत - अभंग २६७१ ते २६७२

होती पोटासाठीं संत ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087885 · अभंग क्र. २६७२

2672.
होती पोटासाठीं संत । नाही हेत विठ्ठली ॥१॥
तयांचा उपदेश नये कामा । कोण धर्मा वाढवी ॥२॥
घालुनी माळा मुद्रा गळा । दाविती जिव्हाळा वरवरी ॥३॥
एका जनार्दनी ते पामर । भोगिती अघोर यातना ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग