हा तो तुमचा सहज गुण
640.
हा तो तुमचा सहज गुण ।
करावे पाळण दासाचे ॥१॥
नेणपणे म्या विनविले ।
पाहिजे क्षमा केले ते ॥२॥
धीर नाही माझे मनी ।
केली हमणोनि विज्ञान ॥३॥
निळा म्हणे रमावरा ।
क्षमा करी अपराध ॥४॥
640.
हा तो तुमचा सहज गुण ।
करावे पाळण दासाचे ॥१॥
नेणपणे म्या विनविले ।
पाहिजे क्षमा केले ते ॥२॥
धीर नाही माझे मनी ।
केली हमणोनि विज्ञान ॥३॥
निळा म्हणे रमावरा ।
क्षमा करी अपराध ॥४॥